श्री. सुरेंद्र रघुनाथ आपटे (कार्यकारी विश्वस्त) गिरगावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून योगदान
विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून योगदान
श्री. सुभाष दिगंबर दांडेकर (विश्वस्त) प्रसिद्ध उद्योगपती आणि कॅम्लिन लि मध्ये फाईन केमिकल डिव्हिजन चे संस्थापक.